1/12
Google Wallet screenshot 0
Google Wallet screenshot 1
Google Wallet screenshot 2
Google Wallet screenshot 3
Google Wallet screenshot 4
Google Wallet screenshot 5
Google Wallet screenshot 6
Google Wallet screenshot 7
Google Wallet screenshot 8
Google Wallet screenshot 9
Google Wallet screenshot 10
Google Wallet screenshot 11
Google Wallet Icon

Google Wallet

Google Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
1M+डाऊनलोडस
10.5MBसाइज
Android Version Icon7.1+
अँड्रॉईड आवृत्ती
23.38.570090688(13-10-2023)नविनोत्तम आवृत्ती
4.2
(219 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/12

Google Wallet चे वर्णन

Google Wallet हे तुम्हाला तुमच्या आवश्यक गोष्टींचा जलद, सुरक्षित अ‍ॅक्सेस देते. फ्लाइट बोर्ड करा, चित्रपट पाहण्यास जा, तुमच्या पसंतीच्या दुकानांमध्ये रिवॉर्ड कमवा आणि आणखी बरेच काही करा - सर्व काही तुमचा Android फोन वापरून. तुम्ही ऑफलाइन असलात, तरीही सर्व काही एकाच ठिकाणी संरक्षित ठेवा.


सोयीस्कर

तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी जलद मिळवा

• तुमच्या दररोजच्या आवश्यक गोष्टी अ‍ॅक्सेस करण्याचे तीन झटपट मार्ग: जलद अ‍ॅक्सेससाठी तुमच्या फोनची क्विक सेटिंग्ज वापरा, तुमच्या होमस्क्रीनवरून Wallet अ‍ॅप उघडा किंवा तुम्ही काम करण्यात व्यस्त असल्यास Google Assistant वापरा.

कार्ड, तिकिटे, पास आणि आणखी बरेच काही सोबत ठेवा

• बरेच काही सोबत ठेवणारे डिजिटल वॉलेट वापरून फ्लाइट बोर्ड करा, कॉन्सर्ट पहा किंवा तुमच्या पसंतीच्या दुकानांमध्ये रिवॉर्ड कमवा

तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी, तुम्हाला आवश्यक असतील तेव्हा

• तुमचे Wallet हे तुम्हाला कोणती गोष्ट कधी आवश्यक आहे हे सूचित करू शकते. प्रवासाच्या दिवशी तुमच्या बोर्डिंग पासविषयी सूचना मिळवा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा तुमच्या बॅगमध्ये शोधावे लागणार नाही.


उपयुक्त

संपूर्ण Google वर अखंड इंटिग्रेशन

• फ्लाइट अपडेट आणि इव्हेंटशी संबंधित सूचना यासारख्या नवीनतम माहितीसह तुमचे Calendar व Assistant अप टू डेट ठेवण्यासाठी तुमचे Wallet सिंक करा

• Maps, Shopping आणि आणखी बऱ्याच ठिकाणी तुमची पॉइंट शिल्लक व लॉयल्‍टीचे फायदे पाहून आणखी स्मार्ट पद्धतीने खरेदी करा

लगेच सुरुवात करा

• कार्ड, बोर्डिंग पास, लॉयल्‍टी कार्ड आणि तुम्ही Gmail वर सेव्ह केलेल्या आणखी बऱ्याच गोष्टी इंपोर्ट करता येत असल्यामुळे सेट करणे सोपे आहे.

फिरतीवर असताना गोष्टींबद्दल माहिती मिळवत रहा

• Google Search वरून मिळवलेल्या नवीन माहितीसह फ्लाइट बोर्ड करणे खूप सोपे करा. Google Wallet हे गेट बदलणे किंवा फ्लाइटला अनपेक्षित उशीर होणे यांबद्दल तुम्हाला पोस्ट करत राहू शकते.


सुरक्षित आणि खाजगी

सर्व काही सोबत ठेवण्याचा सुरक्षित मार्ग

• तुमच्या सर्व आवश्यक गोष्टी संरक्षित ठेवण्यासाठी Google Wallet चा प्रत्येक भाग सुरक्षित आणि खाजगी पद्धतीने तयार केला आहे.

तुम्ही विश्वास ठेवू शकता अशी Android सुरक्षा

• २ टप्पी पडताळणी, Find My Phone आणि रिमोट पद्धतीने डेटा मिटवणे यांसारख्या Android च्या प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह तुमचा डेटा व आवश्यक गोष्टी सुरक्षित ठेवा.

तुमचा डेटा तुम्हीच नियंत्रित करता

• वापरण्यास सोपी अशी गोपनीयता नियंत्रणे तुमच्याकरिता अनुकूल केलेल्या अनुभवासाठी, संपूर्ण Google उत्पादनांवर माहिती शेअर करण्याची निवड करण्याची अनुमती देतात.


Google Wallet हे सर्व Android फोन (Pie 9.0+) उपलब्ध आहे.


तरीही प्रश्‍न आहेत का? support.google.com/wallet वर जा.

Google Wallet - आवृत्ती 23.38.570090688

(13-10-2023)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे• तुम्ही नवीन Google Wallet सह कुठेही गेलात, तरीही सर्व काही एकाच ठिकाणी संरक्षित ठेवा.• लॉयल्‍टी कार्ड, कॉन्सर्ट तिकिटे, बोर्डिंग पास आणि यांसारख्या आणखी बऱ्याच आवश्यक गोष्टींचा अधिक जलद, सुरक्षित, आणखी सोप्या अ‍ॅक्सेसचा आनंद घ्या – सर्व काही तुमच्या Android फोनवरून.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
219 Reviews
5
4
3
2
1

Google Wallet - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 23.38.570090688पॅकेज: com.google.android.apps.walletnfcrel
अँड्रॉइड अनुकूलता: 7.1+ (Nougat)
विकासक:Google Inc.गोपनीयता धोरण:https://payments.google.com/legaldocument?family=0.privacynoticeपरवानग्या:25
नाव: Google Walletसाइज: 10.5 MBडाऊनलोडस: 951.5Kआवृत्ती : 23.38.570090688प्रकाशनाची तारीख: 2025-03-28 05:26:59किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.apps.walletnfcrelएसएचए१ सही: 82:75:9E:2D:B4:3F:9C:CB:AF:CE:31:3B:C6:74:F3:57:48:FA:BD:7Aविकासक (CN): Google NFCसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.apps.walletnfcrelएसएचए१ सही: 82:75:9E:2D:B4:3F:9C:CB:AF:CE:31:3B:C6:74:F3:57:48:FA:BD:7Aविकासक (CN): Google NFCसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Google Wallet ची नविनोत्तम आवृत्ती

23.38.570090688Trust Icon Versions
13/10/2023
951.5K डाऊनलोडस10 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

2.161.481659905Trust Icon Versions
21/10/2022
951.5K डाऊनलोडस16 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Super Sus
Super Sus icon
डाऊनलोड
King Arthur: Magic Sword
King Arthur: Magic Sword icon
डाऊनलोड
Poket Contest
Poket Contest icon
डाऊनलोड
Origen Mascota
Origen Mascota icon
डाऊनलोड
Pokeland Legends
Pokeland Legends icon
डाऊनलोड
Nova: Space Armada
Nova: Space Armada icon
डाऊनलोड
Trump Space Invaders
Trump Space Invaders icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड